कोविड रुग्णांच्या क्वारंटाईन होण्याच्या नियमात मुंबई महापालिकेने आता एक महत्त्वाचा बदल केलेला आहे. त्यामध्ये पन्नास वर्षाच्या पुढील कोणत्याही कोरोना बाधित व्यक्तीला आता घरी विलगीकरण कक्षात राहता येणार नाही. त्यांना आता इन्स्टिट्यूशन व्हावंच लागणार आहे.
मुंबई महापालिकेने यापूर्वीच नियम होता तो आता बदललेला आहे आणि त्यामुळे पन्नास वर्षाच्या पुढील प्रत्येक व्यक्तीला आता यापुढे जर कोरोना झाला असेल तर इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. घरी सोय उपलब्ध असली तरी त्या व्यक्तीला आता घरी थांबता येणार नाही. त्याच्याबद्दल काय अधिक माहिती आपण जाणून घेऊया ,यापूर्वीचा नियम असा होता की तुमचं वय 60 पेक्षा अधिक असलं इतरांसाठी पर्याय शिल्लक आहेत पण तुमचं वय 60 पेक्षा अधिक असेल तर तुम्हाला कुठे आजार नसतील घरामध्ये तुम्हाला वेगळे टॉयलेट बाथरूम उपलब्ध असतील काळजी घ्यायला व्यक्ती असेल तर तुम्हाला होम क्वारंटाईन चा पर्याय शिल्लक होता याशिवाय तुम्ही म्हणजे तुमच्यामध्ये कुठलीही गंभीर लक्षणे असतील तरीही होम कारण त्यांचा पर्याय उपलब्ध होता पण आता यापुढे पन्नाशीच्या पुढे जवळ असेल आणि तुम्ही कोरोना बाधित असाल तर तुम्हाला कुठलाही आजार नसला किंवा सगळ्या सोयी उपलब्ध असल्या तरीही इन्स्टिट्यूशन लागणारे आणि यामागचं कारण ही तितकाच महत्त्वाचा आहे की ज्या पद्धतीने पन्नास वर्षांच्या पुढील व्यक्तींचे मृत्यूचा दर वाढत आहे तो लक्षात घेता एक महत्त्वाचा निर्णयाचा मुंबई महापालिकेने घेतलेल्या आहे याशिवाय सॉलिड वेस्ट म्हणजे घनकचरा विभागाला सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत की पन्नास वर्षाच्या पुढील व्यक्ती कोरोनाबाधित आढळली तर तात्काळ त्या व्यक्तीचे घर आणि आजूबाजूचा परिसर सॅनिटाईज करायच्या आहेत.

#lokmat #Coronavirus # Covid19 #HomeQuarantine
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत द